Click to change the language

  

#
DTE CODE - 6004, PUNE University CODE - cegp014980, Pune University Exam. Center No. : 4078, Automobile Engg. & Mechanical Engg. Programmes are accredited by NBA upto 2024-25

NSS Events

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी (खुर्द) येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर

Read More

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी (खुर्द) येथे विशेष नवमतदार नोंदणी अभियान

Read More

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी (खुर्द) येथे स्वच्छता पंधरवडा अभियान

Read More

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी (खुर्द) येथे ‘मेरी माटी, मेरा देश’ या अभियानांतर्गत ‘वीरों का वंदन’

Read More

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी(खुर्द) येथील राष्ट्रीय सेवा योजना मार्फत अवसरी (खुर्द) येथे अन्न कचरा व्यवस्थापन व पोषण आहार जागरूकता अभियान संपन्न

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी(खुर्द) येथील राष्ट्रीय सेवा योजना एककामार्फत अवसरी (खुर्द) येथे शनिवार, दि.१५/०२/२०२० रोजी अन्न कचरा व्यवस्थापन व पोषण आहार जागरूकता हे दोन उपक्रम संयुक्तरित्या यशस्वीपणे संपन्न झाले. राष्ट्रीय सेवा योजना एककामार्फत नियमितपणे राबविण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी कामांचाच एक भाग म्हणजे हे दोन उपक्रम होत.

Read More

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी(खुर्द) येथील राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत दुर्गसंर्वधन मोहीम संपन्न

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी(खुर्द) येथिल राष्ट्रीय सेवा योजना (NSS) एककामार्फत दुर्गसंर्वधन मोहीम रविवार दि.१६/०२/२०२० रोजी राबविण्यात आली. यासाठी जुन्नर तालुक्यातील नारायणगाव पासून १० किमी. अंतरावर असलेला 'किल्ले नारायणगड' हा किल्ला निवडण्यात आला. किल्ल्यावर आवश्यक असलेली संवर्धनाची गरज व महत्व ओळखून या किल्ल्याची दुर्गसंवर्धन मोहिमेसाठी निवड करण्यात आली. सदर किल्ला समुद्र सपाटीपासून ८७६ मी. उंचीवर असून तो गिरीदुर्ग या प्रकारात मोडला जातो.

Read More

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी(खुर्द) येथे राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत दोन दिवसीय विनामुल्य व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम उत्साहात संपन्

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी(खुर्द) येथील राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत दि.२१ व दि.२२ जानेवारी, २०२० या दोन दिवसीय कालावधीत आंबेगाव तालुक्यातील माध्यमिक शाळांकरिता विनामुल्य व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. विविध सत्रांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थी व शिक्षकांमधील व्यक्तिमत्व विकासाला चालना देणे हा या अनोख्या उपक्रमाचा मुख्य हेतू होता.

Read More

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजने मार्फत विशेष श्रमसंस्कार शिबिर जल्लोषात संपन्न

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजने मार्फत विशेष श्रमसंस्कार शिबिर दि. ०६/०१/२०२० ते दि. १२/०१/२०२० या कालावधीत मौजे तांबडेमळा, ता. आंबेगाव जि. पुणे येथे जल्लोषात संपन्न झाले. शिबिर कालावधीत श्रमदान सत्रामध्ये गावठाण, मंदिर, शाळा, तलावावरील बांध परिसरात स्वच्छता करण्यात आली. खेड्यांच्या प्रगतीत ‘पाणी व माती’ या दोन घटकांचे असलेले महत्व लक्षात घेऊन या विशेष शिबिरामध्ये जलप्रबोधन व जलसंधारण या कामावर मुख्यत्वे भर देण्यात आला.

Read More

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजने मार्फत दोन दिवसीय व्यक्तिमत्व विकास शिबिर उत्सहात संपन्न

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजने मार्फत दि. १८ व १९ जानेवारी, २०१९ या कालावधीत दोन दिवसीय विनामुल्य व्यक्तिमत्व विकास शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. विविध सत्रांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थी व शिक्षकांमधील व्यक्तिमत्व विकासाला चालना देणे हा या अनोख्या उपक्रमाचा मुख्य हेतू होता.

Read More

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत श्रमदान शिबिर संपन्न

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दिनाक १२/२/२०१८ ते १८/०२/२०१८ दरम्यान वडगाव (काशिमबेग) तालुका आंबेगाव येथे श्रमदान शिबिर संपन्न झाले. महावीध्यालायाचे प्राचार्य डॉ.ए.एस.पंत यांनी सांगितले की, “दि. १२/०२/२०१८ रोजी सुरु झालेले श्रमदान शिबीराअंतर्गत विद्यार्थ्यांनी वडगाव (काशिमबेग) व शेजारील साकोरे गावाला जोडलेल्या बंधाऱ्यावरील १३० मीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण केले.

Read More

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयामध्ये दोन दिवसीय कौशल्य विकास शिबीर

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दि. १२ आणि १३ जानेवारी २०१८ रोजी दोन दिवसीय विनामूल्य कौशल्य विकास शिबिराचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. पोपटराव महाजन (गटशिक्षणाधिकारी,पं.स.आंबेगाव),महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.एस.पंत, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.यू.एस.काकडे, प्रो.एम.डी.पांचाळ इ. मान्यवर उपस्थित होते.

Read More

Cleanliness Drive

Clean environment is an indicator of progress of human being and with the motto of clean environment Government of India has initiated ‘Swaccha Bharat Abhiyan’

Read More

Counseling of Shopkeepers For Solid Waste Management

On 25th September 2017 NSS CELL, of Government College of Engineering and Research conducted an activity which was concerned with the issue of food wastage and cleanliness of area near to college campus. This activity included survey and a counseling of shopkeepers about reducing waste production.

Read More

Cleanliness Awaireness Campiagn 2017

NSS volunteers noticed that cleanliness measures taken by shopkeepers and hotel owners nearby the college campus are very poor. Therefore, they made a survey on 25th September 2017 4.30 PM to 6.00 PM about the wastage disposal methods adopted by these shopkeepers and hotel owners including college mess.

Read More

Orphanage Visit

On the occasion of Dussehra festival, the NSS team of GCOEAR, Awasari had visited to the Orphanage at Palastika on 30th September 2017, Saturday. Team had reached and there at 8.00 AM. Mr. Vilas Pandhare, Director of orphanage introduced all 24 childrens. They have kept area of orphanage very systematic and beautiful.

Read More
Eye Donation Campaign -2017

As a part of special NSS activity as per circular (NSS/455/16 dated 14/12/16) of NSS department of Savitribai Phule Pune University NSS unit of Government College of Engineering and Research Awasari (Khurd) has organized Eye Donation Campaign -2017 on the eve of birth anniversary of French educator Louis Brailleon 4th January 2017.

Read More »

                                          Developed & Managed by   Government College of Engineering & Research Avasari ,Pune.
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                   
Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
  Best accessible in Google Chrome - 1024x768 Resolution
Website last updated on: